Pakistan vs New Zealand Super 8 Live StreamingImage Credit source: Icc and Blackcaps X Account
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होत आहे. सुपर 8 फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणारे 8 पैकी 4 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. तर 4 संघांचं सुपर 8 मध्येच पॅकअप होईल. त्यामुळे या 8 संघांमध्ये सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. सलमान आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर डॅरेल मिचेल याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना कुठे पाहायला मिळणार? तसेच सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ, किवी विरुद्ध किती सामने जिंकलेत?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शनिवारी होणारा हा आठवा सामना असणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यात पाकिस्तानचा दबदबा राहिला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 पैकी 5 सामन्यांत धुव्वा उडवला आहे. तर न्यूझीलंडला 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध सहावा सामना जिंकून सुपर 8 फेरीत विजयी सलामी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची शेवटच्या 5 टी 20i सामन्यांतील कामगिरी
दरम्यान न्यूझीलंडने गेल्या 5 पैकी 3 टी 20i सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यांत न्यूझीलंडला पराभूत व्हावं लागलं आहे. तर पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या 5 पैकी 4 टी 20i सामने जिंकले आहेत. तर एकमेव सामना गमवावा लागला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला याच वर्ल्ड कप स्पर्धेत 15 फेब्रुवारीला पराभूत केलं होतं.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

