
Nitin Gadkari : "मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांचे फोटो काढणार आहे," अशा कडक शब्दांत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदारांना इशारा दिला आहे. सरकारी कामाकाजातील अनियमितता आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कंत्राटदारांची कार्यपद्धती, पात्रता आणि गुणवत्ता यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गडकरी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रजत जयंती कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी कंत्राटदारांना धारेवर धरत तंबी दिली. कार्यक्रमात मंत्री गडकरी म्हणाले, "जे कंत्राटदार योग्य आणि गुणवत्तापूर्ण काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांना तुरुंगात टाकून फोटो काढणार आहे", अशा शब्दांत गडकरींनी कामचुकार कंत्राटदारांना धाऱ्यावर धरलं.
|
ST Bus : आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा |
"पूर्वी तांत्रिक आणि आर्थिक पात्रतेच्या आधारे कंत्राटदारांची निवड व्हायची. पण नंतर काळा कोट घालून जो यायचा त्यालाच कंत्राट दिलं जायचं, एवढंच बाकी राहिलं होतं," असा खोचक टोलाही त्यांनी सरकारी यंत्रणेला लगावला.
ब्रम्हपुत्रा नदीखाली भुयारी टनेल
या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक महत्त्वाची घोषणाही केली. ब्रम्हपुत्रा नदीखाली १२,००० कोटी रुपये खर्चून एक टनेल बांधण्यात येणार असून, हा खर्च कमी करण्यासाठी गेले वर्षभर त्यांनी तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास केला असल्याचं गडकरींनी माहिती दिली.
पारदर्शकता,भ्रष्ट्राचारमुक्त व्यवस्था,जलदगती निर्णय घेण्याची क्षमता, आणि गुणवत्तापूर्ण काम आवश्यक असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

