
नवी दिल्ली : नॅशलन हेराल्ड प्रकरणात आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने नवीन समन्स बजावले आहे. त्यांना आता चौकशीसाठी पुढची तारीख दिली आहे. याअगोदर त्यांना ईडीने २ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. आता ईडीने ही तारीख बदलून ८ जून केली आहे. यासाठी ईडीने दुसऱ्यांदा राहुल गांधी यांनी समन्स बजावले. राहुल गांधी सध्या देशाच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीला तारखेत बदल करण्यासाठी अपिल केली होती. यावर आता ईडीने बदल करुन पुढील तारीख दिली आहे.
राहुल गांधी ५ जूननंतर देशात येणार आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीला पुढाची वेळ मागण्यासंदर्भात अपिल केली होती. ईडीने अगोदर नॅशनल हेराल्ड संदर्भातील चौकशीसाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना १ जून रोजी समन्स बजावले होते. सोनिया गांधी यांना ईडीने ८ जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तर राहुल गांधी यांना २ जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
काँग्रेस नेते सध्या बाहेरच्या देशात आहेत. त्यांनी ईडीने अपिल करुन तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती.राहुल गांधी ईडीने दिलेल्या तारखेला ईडीसमोर हजर होतील, असं काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे.
ईडी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मनी लॉड्रिंग संदर्भात चौकशी करुन त्यांचे स्टेटमेंट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण नॅशनल हेराल्ड संदर्भात आहे. यात मनी लॉड्रिंग झाले असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू आहे.
ईडीने काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे आणि पवन बंसल यांची चौकशी केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी करुन नॅशनल हेरॉल्ड संदर्भात झालेल्या मनी लॉड्रिंग संदर्भात चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडची आयकर विभागाने चौकशी केली होती. यावरुन त्यांच्यावुरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



