Kangana Ranaut : ज्या आजींमुळे कंगनाला कानशिलात बसली त्या मोहिंदर कौर नेमक्या कोण?काय आहे प्रकरण?

New Delhi :   नुकत्याच हाती आलेल्या लोकसभा निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रणौत यांना चंदीगड विमानतळावर एका वेगळ्याच प्रकाराला सामोरं जावं लागलं. विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला सीआयएसएफ जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने केलेल्या विधानामुळे आपण असं केल्याचं त्या महिला रक्षकाने सांगितलं आहे.
शेतकरी आंदोलनात नेमकं काय झालं?

चार वर्षापूर्वी देशामध्ये शेतकरी आंदोलन उसळलेलं होतं. २०२० पेटलेल्या या आआंदोलनात पोस्टर लेडी म्हणून सोशल मीडियात फेमस झालेल्या एका वृद्ध महिलेच्या बाबतीच कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वृद्ध महिलेचं नाव मोहिंदर कौर अस होत. कमरेतून वाकून गेलेल्या असतानाही त्या शेतकरी आंदोलनाचा झेंडा घेऊन पायी चालत होत्या. त्यामुळे त्या आजी व्हायरल झाल्या होत्या.

Pune Airport : पुणे विमानतळावर सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

 

कंगनांचं नेमकं विधान काय?

मोहिंदर कौर यांचा फोटो द्वीट करत कंगना रणौत यांनी त्यांची तुलना सीएए आंदोलनात सहभागी झालेल्या ८२ वर्षीय वृद्ध महिला बिल्किस बानोशी केली होती. तिने द्वीट करत म्हटलं होतं की, हो.. हो या त्याच आजी आहेत ज्यांना टाईम मॅगझिने शंभर सगळ्यात प्रभावशाली व्यक्तींमध्ये सहभागी केलं होतं.. आणि ह्या शंभर रुपयामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर कंगना यानी हे द्वीट डिलिट केलं होत.
मोहिंदर कौर नेमक्या कोण?

व्व्हायरल सत्य

श्रीमियर२०२० मध्ये शेतकरी आदोलनाचा चेहरा बनलेल्या मोहिंदर कौर ह्या पंजाबमधल्या बठिंडा येथील आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात सुरु आलेल्या आंदोलनात त्या थकता चालत होत्या, मोहिंदर कौर यांच्याकडे १२ एकर जमीन आहे. त्यांनी केवळ आंदोलनात सहभाग घेतला नाही तर त्यासाठी आर्थिक मदतदेखील केली होती.

एवढ वय होऊनही मोहिंदर कौर ह्या शेती करतात. सोशल मीडियात त्याची चचर्चा झाल्यामुळे शेतकरी आंदोलनामध्ये आणखी चैतन्य निर्माण झाल होत. त्याच्यासोबत जाणखी एक आजी चर्चेत आल्या होत्या, त्याच नाव जनगीर कौर, याही पजाबमधल्या बरनाला इथल्या होत्या



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply