
Navi Mumbai : नवी मुंबई येथील पामबीच मार्गावर भीषण झाला आहे. पामबीच मार्गावर नेरुळ येथे रेनॉल्ट क्विड कारला पाठीमागून भरधाव थार गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणि 4 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर पळून गेलेल्या थार कार चालकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ पोलिसांनी त्या कार चालकाची चौकशी केली.
या अपघातातील थार कार चालकाने मद्यदुंध अवस्थेत रेनॉल्ट क्विड कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे असं त्या चौकतून समोर आलं. या अपघातात मृत झालेल्या कार चालकाचे नाव मनीष पेडणेकर असून त्याची पत्नी स्नेहा आणि मुलगी अनन्या गंभीर जखमी आहेत. बेलापूरवरून ऐरोलीच्या दिशेने जाताना हा अपघात घडला असून थार कार चालक ओमकार विजय मोरे(वय २६) याने अपघातानंतर पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
|
Raj Thackeray vs Uddhav Thackeray : हिंदुत्वावरून ठाकरेंमध्ये दिवार, महायुतीसाठी जमीन सुपीक होणार? |
विजय मोरे याच्या थार गाडीमध्ये एक बॉक्स बियरचे कॅन देखील आढळुन आले आहेत. त्यामुळे थार कार चालक ओमकार मोरे याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून हा अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. दिवा येथे राहणारे मनीष पेडणेकर हे त्यांच्या कारने पत्नी स्नेहा आणि मुलगी अनन्या (वय ४) यांच्यासह पामबीच मार्गाने बेलापूरकडून वाशीकडे येत होते. त्यांची कार नेरुळ येथील सिग्नललगत आली असता पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात कारमधील तिन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यात मनीष याचा जागीच मृत्यू झाला आहे आणि त्यांची पत्नी आणि लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा आणखी तपास पोलीस करत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


