Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

image

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीमध्ये शिकते. या मुलीला तिच्या आई-वडिलांनी घराजवळच घरगुती ट्युशन घेणाऱ्या एका शिक्षिकेकडे पाठवले. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाठे पाठ करून येण्यास सांगितले होते. पण पीडित मुलीला पाठे व्यवस्थित बोलता आले नाही. पाठे पाठ न केल्यामुळे शिक्षिका संतापली. तिने या विद्यार्थिनीला भयंकर शिक्षा दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *