
Nashik Drug Case : ड्रग्स तस्करांना लोकप्रतिनिधी फोन करतय का? त्याची चौकशी करा कारवाई करा. पालकमंत्री म्हणून मी जरी फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा, असे सांगत ड्रग्स प्रकरणी येत्या आठ दिवसात पोलिसांची कारवाई झाली पाहिजे, असा सूचक इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. त्याचबरोबर शहर परिसरातील झोपडपट्टी, पान टपरी, शाळा, कॉलेज, ढाबे आदींवर पोलिसांनी नजर ठेवून कारवाईचे आदेश मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चर्चेत असून आता दादा भुसे यांनी या संदर्भात बैठक घेत पोलिसांना आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी नाशिकचे शिक्षण संस्था चालक, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी ड्रग्स रॅकेटच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या घटना उघडकीस आल्या आहेत, त्याची चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामागे कोणाचा वरदहस्त आहे का? कोणी फोन करतय का? पुण्यात देखील कोणी फोन केलाय का? तसेच पालकमंत्री म्हणून मी जरी फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
|
Pune: अभिमानास्पद ! पुण्यातील शेतकरी मुलाच्या झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला पेटंट |
दादा भुसे पुढे म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणी थेट फिल्डवर उतरून कारवाई केली पाहिजे. असे झाले नाहीतर वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर करून कारवाई करणार असल्याचा सूचक इशारा दिला. तसेच शहर परिसरातील ढाबे, झोपडपट्टी, पान टपरी अशा ठिकाणी अवैद्य धंदे चालतात. तिथे लक्ष ठेवावे, स्कॉड नेमावेs. शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी त्या त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तैनात करावे. तसेच शहरातील हुक्का पार्लरवर कारवाई केली जाईल. संबंधित महाविद्यालयांनी समिती नेमावी, तसेच असे काही आढळून आल्यास थेट पोलिसांना संपर्क करावा. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणीकारवाई करण्यासाठी नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईनकरण्यात आली आहे. त्यावर नागरिकांनी आपल्याला माहिती असल्यास थेट हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नाशिक पोलीस प्रशासनाची ड्रग्ससाठी हेल्पलाईन
दरम्यान ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नाशिक पोलीस प्रशासनाने हेल्पलाईन सुरु केली असून आता नागरिकांना काही माहिती असल्यास थेट 6262256363 हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत दादा भुसे म्हणाले की, ड्रग्स बाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, सामान्य नागरिकांना गुन्हेगारी ड्रग्स विषयी माहिती देता येईल. तसेच काही तक्रार असल्यास 8263998062 या तक्रार देण्यासाठी व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधावा असे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

