Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ कार आणि क्रुझरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे
विनायक गोविंद क्षिरसागर (वय ३७), योगेश दिलीप वाघ (वय १८), जतिन अनिल पावडे (वय २३) आणि रवींद्र चव्हाण (सर्व राहणार वणी) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कमळी युवराज गांगोडे (वय ४०), कल्पना सुभाष सोळसे (वय १९), तुळशीराम गोविंदा भोये (वय २८), ललीता युवराज कडाळे (वय ३०), रोहिदास पांडुरंग कडाळे (वय २५), योगेश मधुकर सोळसे (वय १५), सुभाष काशिनाथ सोळसे (वय १५), देवेंद्र सुभाष सोळसे (वय ४७), नेहल सुभाष सोळसे (वय ७) अशी जखमींची नावे आहेत.
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकले; सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पाऊस; वीज खंडित |
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील चौघे मृत मित्र सातपुऱ्याकडून वणीच्या दिशेने येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या क्रुझर गाडीने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
कारमधील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातातील नऊ गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आले आहे. दरम्यान एकाच वेळी वणी गावातील ४ होतकरु तरुणांचा मृत्यु झाल्याने वणी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच वणी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी केली होती.
शहर
- Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली
- Dombivli crime : डोंबिवलीत लोकलमध्ये मोबाईलची चोरी, हाताला फटका मारून चोरटा मोबाईल घेऊन पसार
- Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
- Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग
महाराष्ट्र
- Dhule : प्रेमसंबंधामध्ये अडथळा, आईच्या साथीनं नवऱ्यानं डोक्यावर वार केला, पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन बायकोची हत्या; महाराष्ट्र हादरला
- Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
- Ahilyanagar News : पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म
- Chhatrapati sambhajinagar : उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट