
Nashik : मुंबई लोकल अपघाताची बातमी ताजी असतानाच, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर देखील एक धक्कादायक अपघात घडला आहे. हरिद्वार एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत एक प्रवासी रेल्वेखाली पडून गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर देखील एक धक्कादायक अपघात घडला आहे. हरिद्वार एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत एक प्रवासी रेल्वेखाली पडून गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रवासी पाण्याची बाटली घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला होता. कँटिनमध्ये जाऊन त्याने एक पाण्याची बाटली विकत घेतली.
त्याच दरम्यान हरिद्वार एक्सप्रेसने स्थानक सोडले. ट्रेन पकडण्याच्या घाईत त्याचा हात सटकल्याने तो रेल्वेखाली पडला. घटनेनंतर लगेचच रेल्वे अधिकारी आणि स्थानिक परिसरा उपस्थित डॉक्टरांनी तत्काळ मदत केली. जखमी प्रवाशाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
|
Water Scheme Scam : म्हैसाळ सिंचन योजनेत साडेदहा लाखांचा घोटाळा; ठेकेदारावर गुन्हा दाखल |
सध्या रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांच्या सर्तकतेमुळे त्याचे प्राण वाचले आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे
मुंबई लोकल अपघातात नेमकं काय घडलं?
मुंब्रा स्थानकाजवळ २ लोकल जवळून गेल्यामुळे काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. एक लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. तर, दुसरी कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. या दरम्यान धावती लोकल जवळून गेल्यामुळे फूटबोर्डवर उभे असलेले प्रवासी रेल्वे रूळावर पडले. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

