Nasal vaccine : नवी दिल्ली : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला सरकारची मान्यता; आजपासून लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली - आजपासून नाकातून देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला भारत सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. हे हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरले जाईल. तसेच ही लस खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वातधाधी उपलब्ध होणार आहे. आजपासून COVID19 लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. 

भारतात दोन लशींचे डोस दिले जात आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आता नाकावाटे देणाऱ्या लसीचा लसीकरण मोहिमेत भर पडली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply