
Nagpur : गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येत असते. मात्र या सरकारी धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असताना २०० पोती तांदूळ घेऊन जाणारा ट्रक नागपूरच्या ताजनगरमध्ये अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत पकडला आहे.
रेशन कार्ड धारकांना दार महिन्याला मोफत धान्य वाटप करण्यात येत असते. यात प्रामुख्याने तांदूळ, गहू तर कधी ज्वारी देखील वाटप करण्यात येत असते. यासाठी अन्न पूरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन धान्य दुकानात याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र बऱ्याचदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नाही. तर काही लाभार्थी आले नाही त्यांच्या हिस्स्याचे धान्य विक्री केले जात असते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असतो.
ट्रकमध्ये भरला जात होता तांदूळ
दरम्यान अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताज नगरमध्ये सरकारी धान्य ट्रकमध्ये भरून घेऊन जात असल्याची माहिती अन्न पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर एका टिनाच्या शेडमधून तांदळाची पोती काढून ट्रकमध्ये ठेवली जात असल्याचे आढळून आले.
|
Dombivali : नियम तोडणारे रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर; डोंबिवलीत ५ हजार चालकांवर दंडात्मक कारवाई |
तांदूळ जप्त करत गुन्हा दाखल
तांदळाची पोती मोहम्मद वसीम याचे असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून पावती मागितल्यावर पावती देण्यास टाळाटाळ करू लागला. यानंतर अन्न पुरवठा अधिकारी आणि पोलिसांनी २०० पोती तांदुळासह धान्य ट्रक असा १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. तर मोहम्मद वसीम याच्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


