
Mumbai : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूककोंडीला पर्यायी, पर्यावरणपूरक व स्वस्त पर्याय म्हणून सध्याचे जलमार्गाचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली.
कसा होणार विकास?
त्यामुळे सध्या वार्षिक एक कोटी 60 लाख असलेली प्रवासी संख्या वर्ष 2031पर्यंत सात कोटी 39 लाखापर्यंत वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण तसेच 11 नवीन जलमार्गांवर 24 टर्मिनलच्या निर्मितीसाठी सहा हजार 600 कोटी रुपये खर्च सरकारला अपेक्षित आहे.
मुंबई तसेच शहराच्या आसपासच्या ठिकाणांना जोडण्यासाठी जलवाहतूक अधिक सक्षम करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. मुंबई मधील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पासाठी राज्य हिस्सा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाढवण बंदर प्रकल्पातून 12 लाखांहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. वाढवणच्या आसपास सुमारे 44 गावांमधील स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले.
मेट्रो वाढणार, रस्ते विस्तारणार
राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीसाठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी येत्या काळात राज्यभरात १ हजार २०० किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग आणि ६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकासित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पादरम्यान केली. आगामी वर्षात ५० किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन २०२९ पर्यंत आणखी १६५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी यावेळी अर्थसंकल्पात केली.
शहर
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
- Pune : लुल्लानगर ब्रिजवरील गायब झालेला डिव्हायडर; नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कारवाई
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


