Mumbai Traffic News : मुंबईला जोडणाऱ्या 3 महामार्गांवर दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल; सलग सुट्ट्या आणि महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

रायगड : मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे जुना महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सलग तीन सुट्ट्यांमुळे एकाच वेळी अनेक नागरिक पर्यटन तसेच गावी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *