Mumbai-Pune Express Way Block : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज तीन तासांचा ब्लॉक, कोणत्या मार्गाने वळवण्यात येणार वाहतूक?

Mumbai-Pune Express Way Block : खालापूर तालुका हद्दीत खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावर काम सुरू असल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ३ तासांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णणे बंद राहणार आहे.

Mumbai Marathi Patya Update : मराठी पाट्यांसाठीची मुदत संपली, BMCकडून आजपासून कायदेशीर कारवाई होणार

खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावर 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या वेळेत पुणे लेनवरील वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 1 किलोमीटर अंतरासाठी मुंबई लेन वरून वळवण्यात येणार आहे. दुपारी 3 नंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply