Mumbai : ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

Mumbai : मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.  रुबूनिसा मंजिल असं इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते.  मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यामध्ये चौघे जण जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Nagpur Rain : नागपूरात धुवाधार पाऊस! रस्त्यांना नदीचे स्वरूप, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत;

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *