
Mumbai News : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या टीटीई लॉबीमध्ये दिवसाढवळ्या दारू पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले. या तीनही टीटीईंना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या टीटीई लॉबीमध्ये दिवसाढवळ्या दारू पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ डीसीएमचा पदभार नुकताच स्वीकारल्यानंतर अधिकारी कारवाईच्या मूडमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळाले.
|
Pune Crime : पत्नीचा गळा चिरून केला खून, पती स्वतः चंदननगर पोलीस ठाण्यात हजर, पोलिसही चक्रावले... |
बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनात आले. तिन्ही टीटीईंना रेल्वे आवारात मद्यप्राशन करताना रंगेहात पकडण्यात आले.
हा प्रकार समोर आल्यानंतर तिन्ही टीटीईंना निलंबित करण्यात आले असून, त्याची माहिती बडोदा विभागाला देण्यात आली आहे. समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) अशी मद्यपान करताना पकडलेल्या तीन टीटीईंची नावे आहेत. हे तीन टीटीई बडोदा विभागातील असल्याचे सांगितले जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

