Mumbai Mantralaya : अप्पर वैतरणा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन, संरक्षण जाळीवर उड्या

Mumbai : अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी शेतकरी करत आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. उद्यापर्यंत निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

Karnataka Bus Accident : देवदर्शनाहून परतताना मोठी दुर्घटना! बस आणि कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा मृत्यू

विदर्भातील अनेक भागातून शेतकरी मंत्रालयात आले आहेत. धरणग्रस्तांच्य प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे.अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मार्शीच्या तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते मात्र न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply