Mumbai Local : ‘…काट डालुंगा’ MSF जवानाला मारहाण अन् धमकी; मुंबई लोकलमध्ये राडा, Video

image

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बाबर हे कल्याण लोकलने प्रवास करत होते. या दरम्यान परप्रांतीय तरुणाशी त्यांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद तिथेच मिटेल असे वाटत असताना, तरुणाने टोळीसह आकाश बाबर यांना मारहाण करत काट डालुंगा अशी धमकी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *