
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरानजीक नाते खिंड येथे ST बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान झाले आहे.
महाड शहरानजीक नाते खिंड येथे हा अपघात झाला असून या अपघातामध्ये ST बसच्या चालक वाहकासह 18 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक प्रवासी गंभिर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत.
मुंबई महाबळेश्वर ST बस महाडकडे येत कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला. या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. महाड शहर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुक सुरळीत सुरु आहे. या अपघाताबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघातामध्ये चूक कोणाची हे अद्याप समोर आलेले नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर 1 तासापासून मोठी वाहतूक कोंडी
अवकाळी पावसाने सर्वच नागरिक त्रस्त झालेत. खेड्यापाड्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशात या पावसामुळे आता घाटातील वाहतूक देखील धोक्याची ठरत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
अशात मुंबई गोवा महामार्गावरील गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच परशुराम घाटाचा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. परशुराम घाटातील पर्यायी मार्ग म्हणून चाकरमान्यांनी चिरणी आंबडस मार्गावर आपली वाहने वळवली आहेत. त्यामुळे चिरणी आंबडस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

