Mumbai Crime : मृतदेहाचे ४ Mumbai Crime Newsतुकडे केले, पत्नीची छेड काढत असल्याचा आरोपीला संशय

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आलं आहे. मुंबईत १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलाची कोयत्याने हत्या करून शरीराचे चार तुकडे केल्याचाही प्रकार समोर आला आहे. मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *