
Mumbai News: मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये शिवडीमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना शिवडीच्या चांदणी चौक परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल सलीम हारून शेख असं आरोपी पतीचे नाव आहे. अब्दुल आपली पत्नी नजराना खातून हिच्यासोबत शिवडीच्या चांदणी चौक परिसरात राहत होता. अब्दुल शिवडी कौलाबंदर येथे वायरमनचे काम करतो. त्याला दारुचे व्यसन लागले होते. सतत दारु पिऊन त्याचे पत्नीसोबत भांडण व्हायचे. तो सतत पत्नीवर अनैतिक संबधावरुन संशय घ्यायचा. त्यामुळे देखील त्यांच्यात सतत वाद होत होता.
या भांडणाला कंटाळून पत्नी नजरानाने अब्दुलला अनेक वेळा घराबाहेर काढले होते. सततची ही भांडण आणि अनैतिक संबंध याचा राग अब्दुलच्या डोक्यात होता. रविवारी दुपारीही दारूच्या नशेत असलेल्या अब्दुलसोबत नजरानाचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की राग अनावर झालेल्या अब्दुलने नजरानाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नजराना गंभीर जखमी झाली.
रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या नजरानाला तिच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण उपचारादरम्यान नजरानाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी अब्दुलविरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलीस चौकशीत पत्नीचे अनैतिक संबध आणि रोजच्या भांडणाल कंटाळून त्याने हे कृत्य केल्याची कबूली दिली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

