Mumbai Crime News : औषधांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, ३ कोटींची औषधं जप्त

Mumbai Crime News : भारतातून ऑस्ट्रेलियात प्रतिबंधित औषधाची तस्करी करणाऱ्या टोळीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून तीन कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त केली आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टिल टेबलच्या आत लपवून ही तस्करी सरू होती. व्ही. सिंग, जी. शर्मा आणि पी. शर्मा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Pune Crime News : पुणे हादरलं! अल्पवयीन कर्णबधीर मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार अत्याचार

9.877 किलो अॅम्फेटामाईन झोलपिडेम टार्टरेट 2.548 kgs (9800 tabs) Zolpidem Tarterate आणि ६.५३५ किलो ट्रामाडॉलच्या 18700 टॅब्लेट असा एकून तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवळपास २-३ या तिघांची टोळी औषधाची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply