
Mumbai News: मुंबईवर पुन्हा हल्ल्याचे सावट आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) धमकीचे फोन कॉल येणं किंवा ई-मेल येणं सुरुच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना नुकताच एक धमकीचे ट्वीट मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी मुंबई पोलिसांना फोन किंवा इमेलद्वारे मुंबई हल्ल्याच्या धमकीची (Mumbai Blast Threat Call) माहिती मिळाली नाही. तर ट्विटरवरुन ही धमकी देण्यात आली आहे. या ट्वीटनंतर मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत बॉम्बस्फोट करण्याबाबतची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटवर सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका अकाऊटवरून 'i m gonna blast the mumbai very soon' असा इंग्रजी भाषेत धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. 'मी लवकरच मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणार आहे.', अशाप्रकारचा हा मेसेज आला आहे.
या धमकीच्या मेसेजची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबधित अकऊंटची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट करण्याच्या या धमकीच्या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस सतर्क झाले आहे. हा मेसेज नेमका कोणी पाठवला त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांना एकदा एका अज्ञात इसमाकडून अफवेचा (Rumor) फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने हाजीअली येथे 17 अतिरेकी येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. पोलिसांनी (Mumbai Police) त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले होते.
मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करू असा धमकीचा मॅसेज मुंबई पोलिसांना मागच्या वर्षी ऑगस्ट महिल्यात मिळाला होता. कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून हा मॅसेज आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी विरारमधून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या व्यक्तीची चौकशी महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेचे पथकांकडून चौकशी करण्यात आली होती.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

