Mumbai : घरात आईला सांगून खेळण्यासाठी घराबाहेर गेला. घरी येताना रस्ता विसरला आणि भरकटून गेला. बोलता येत नसल्याने त्याला काही सांगता देखील येईना; यामुळे मुलगा घरी न आल्याने घरातील मंडळी चिंतेत सापडले होते. पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली असता वर्सोवा पोलिसांनी तत्परता दाखवून हरविलेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेत कुटुंबाच्या स्वाधीन केले.
मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला असून कार्तिक दिलीप कामत (वय १०) असे हरविलेल्या या मुलाचे नाव आहे. दरम्यान कार्तिकला बोलता येत नाही. मात्र ३१ ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कार्तिक घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. मात्र घरी परतताना रस्ता चुकल्याने तो घरी परतला नाही. मुलगा घरी न आल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र कार्तिक कोठेही आढळून आला नाही.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध
मुलगा सापडत नसल्याने अखेर त्याच्या वडिलांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुलगा हरविल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक साधने व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. थेटे, पो.नि. दाभोळकर, पो.उप.नि. निकम, पो.ह. पवार आणि पो.शि. इनामदार यांनी तत्परतेने काम करून कार्तिकचा शोध घेतला.
मुलाला दिले पालकांच्या ताब्यात
पोलिसांनी मुलाचा शोध घेत अखेर मुलगा सुखरूप सापडला. यानंतर त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांच्या तत्परतेने मुलगा सुखरूप सापडला आहे. जेथे शब्द थांबतात, तेथे पोलिसांचे कर्तव्य बोलते," या वाक्याला साजेसा आदर्श दाखवत वर्सोवा पोलिसांनी मानवतावादी कार्याची उत्कृष्ट बाजू पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel