
Mumbai : सरकारी जमीन हडप करून ती दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याची धक्कादायक घटना कर्जतमध्ये घडली. पंचायत समितीच्या माजी सभापतीने हा प्रताप केला आहे. हे प्रकरण समोर येताच माजी सभापती अमर मिसाळ फरार झाला होता. अखेर सात महिन्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. कर्जतमधून अमर मिसाळला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार-अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणे येथील शासकीय जमीन कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती अमर मिसाळने हडप केली. ही जमीन त्याने परस्पर दुसऱ्या व्यक्तीला वकिली. याप्रकरणी सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अमर मिसाळ फरार झाला होता.राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमर मिसाळला न्हावाशेवा पोलिसांनी कर्जत येथून बेड्या ठोकल्या.
|
Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग |
अमर मिसाळने केलेला फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी मंडळ अधिकारी मनीष जोशी यांच्यामार्फत न्हावाशेवा बंदर पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०२४ मध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सात महिन्यांत याप्रकरणी १० पैकी आरोपी वेणी ब्रायन डिसोजा (बनावट गेलाराम भुरोमल), संकेत पाटील, संतोष मराठे, बोगस गेलाराम भोरॉममल, दत्ता कमदुकर, संतोष पांडे, नबिजात अन्सारी यांना अटक केली.
जमीन हडप करणारे आणि या कटाचे मुख्य सूत्रधार हे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्ती आणि कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ आहे. अमर मिसाळला सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. राजेश नाविक, अजित भंडारी हे तिघे जण अद्यापही फरार आहेत. ते पोलिसांना सापडत नव्हते. हे तिन्ही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता.
विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून माजी सभापतीने जमिनीच्या नोंदी सातबारावर करून घेतल्या होत्या. त्यातच शासनाच्या मालकीची ही जमीन संगनमताने शासनाच्या अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी ३६ लाख ६३ हजार ७०० रुपयांना चुना लावला होता. हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. यामध्ये आता माजी सभापतीविरोधात कारवाई करण्यात आली.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

