मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात गजबजलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर आज मोठा गोंधळ पहायला मिळाला. एक तरूण लोकल ट्रेनच्या रुळावर झोपला असल्याचे समोर आले आहे. एक लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना समोरच हा व्यक्ती झोपला होता. त्यामुळे प्रवाशांना आरडाओरडा करून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. लोको पायलटच्या ही बाब लक्षात आल्यानंतर लोकल प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच थांबवण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
CSMT स्थानकावर गोंधळ
मुंबईतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आज एक धक्कादायक प्रकार घडला. लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक अवलिया झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचवेळी समोरून लोकल गाडी येत असल्याने काही क्षणांसाठी स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी ही बाब तात्काळ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य अपघात टळला आणि मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला.
तरुणाची चौकशी सुरू
घटनेनंतर काही काळ प्लॅटफॉर्मवरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. रेल्वे पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू असून तो प्लॅटफॉर्मवर कसा पोहोचला याचा तपास केला जात आहे. आजच्या या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांसह प्रशासनातील कर्मचाऱ्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे लोकल प्लॅटफॉर्मवर येण्यास उशिर झाल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील सर्वात जास्त प्रवाशांची गर्दी असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवरून देशातील विविध शहरांसाठी रेल्वे गाड्या सुटतात. तसेच हे मध्य रेल्वेचेही एक प्रमुख स्टेशन आहे. या ठिकाणावरून दररोज शेकडा उपनगरीय गाड्या सुटत असतात. या स्टेशनवरून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. त्यामुळे हे एक अत्यंत महत्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवर आज ही घटना घडल्याने मोठा खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


