
Mohan Bhagwat : अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या देश आज 'राममय' झाला असून राजनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमत आहे. या सोहळ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत सरसंघचालक यांनी उपस्थितांना संबोधित केले.
काय म्हणाले मोहन भागवत?
"आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. हा आनंद मिळवण्यासाठी गेल्या 500 वर्षात किती लोकांनी रक्त आणि घाम गाळला. आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत. रामलल्लासोबत भारताचा स्वाभिमान परत आला आहे. देशभरातील छोट्या मंदिरांमध्ये रामभक्तांमध्ये उत्साहाची लाट आहे. मोदींनी आजच्या पूजेसाठी कडक उपवास ठेवला आहे, ते महान तपस्वी आहेत," अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
|
Rahul Gandhi News : राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून अडवले, कॉंग्रेस नेत्यांचे मंदिराबाहेर आंदोलन; |
महात्मा गांधींच्या विचारांचा दिला दाखला..
"महात्मा गांधी म्हणाले होते की पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, ती प्रत्येकाचा लोभ पूर्ण करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण लोभी नसावे आपण शिस्तबद्ध राहिले पाहिजे. समाज जीवनात नागरी शिस्तीचे पालन करणे म्हणजे देशभक्ती असे म्हणत सर्वांना एकात्मतेचा संदेश देत सर्वांनी वाणी, मन आणि वचनाने एक होण्याचे आवाहनही सरसंघचालकांनी केले.
देशवासियांना आवाहन...
पंतप्रधानांनी तप केला, आता आपल्यालाही तप करावा लागणार आहे. आपसातील भांडण मिटवावी लागतील. परस्परातील मतभेद, वाद, भांडण सोडून द्याव लागेल. रामराज्यात नागरिक ज्या प्रमाणेच आचरण करायचे. समन्वयाने काम कराव लागेल. सेवा परोपकार भावना महत्त्वाच्या आहेत. सरकारच्या योजनांनी गरीबांना दिलासा मिळतोच आहे. पण जिथे दु:ख, पीडा आहे, तिथे आपण मदतीला गेल पाहिजे, असा संदेश मोहन भागवत यांनी दिला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

