Milind Deora : काँग्रेसची साथ सोडत हाती घेतलं धनुष्यबाण; मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश

Milind Deora : काँग्रेसची साथ सोडल्यानंतर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा काँग्रेस पक्षात नाराज होते. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला घेतल्याची चर्चा आहे. देवरा शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती समोर येताच काँग्रेस नेत्यांकडून मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली जात आहे. आज मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय.

मिलींद देवरांसह आज वर्षावर शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला?

  • सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष 
  • प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
  • सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
  • रामवचन मुराई , माजी नगरसेवक
  • हंसा मारु, माजी नगरसेवक 
  • अनिता यादव, माजी नगरसेविका
  • रमेश यादव
  • गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
  • प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई काॅग्रेस 
  • सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष 
  • पुनम कनोजिया 
  • संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष 
  • दिलीप साकेरिया - मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष 
  • हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी 
  • राजाराम देशमुख, सचिव- मुंबई काॅग्रेस - विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
  • त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई काॅग्रेस कमिटी 
  • कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
  • ८५ वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश
  • Nandurbar Accident : ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात! दोन वाहनांची समोरासमोर धडक; ४ जखमी

मुस्लिम समाजाचे मौलाना यांचाही शिंदेगटात 

  • मौलाना जियाउद्दीन शेख
  • मौलाना नौशाद खान
  • मौलाना झुबेर खान 
  • मौलाना झिशान खान 
  • मौलाना नासिर खान 
  • मौलाना इरफान खान 
  • मौलाना रहमान कासिम


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply