Meghalaya CMs Office Attack : मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जमावाचा हल्ला, 5 सुरक्षा कर्मचारी जखमी

Meghalaya Cm's Office Attacked  : मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला, त्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यापासून मुख्यमंत्री संगमा  सुरक्षित आहेत. ते अजूनही तुरा येथील त्यांच्या कार्यालयात आहेत.

एक वृत्तानुसार, शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. गारो हिल्समधील नागरी समाज गट तुरा येथे हिवाळी राजधानी बनवण्याची मागणी करत आहे. आपल्या मागणीसाठी हे लोक उपोषणही करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply