मुंबई हायकोर्टाजवळ माथेफिरूकडून चाकूने हल्ला, पोलिसांकडून अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका माथेफिरूने काही जणांवर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या हल्लेखोराला अटक केली. हल्लेखोर अफ्रिकन नागरिक आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *