Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 3 कोटी लोकांचे सर्वेक्षण पूर्ण, विखे पाटलांनी सांगितलं कधी उपलब्ध होणार माहिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगें पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले असून सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत साधारण तीन कोटी लोकांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं असून आरक्षण मिळवून देण्यासाठी या सर्वेक्षणाची मदत होईल.

Nanded Crime News : नांदेड हादरलं! पोटच्या लेकीला आई-वडिलांनी संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

याची माहिती रात्री ११ पर्यंत अपलोड होईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांनंतर वैफल्यग्रस्त विधाने करण्याचा संजय राऊत यांचा वारसा उद्धव ठाकरेंनी चालवायला घेतल्याची टीका विखेंनी केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *