
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मराठवाड्यातील पोलीस प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर , बीड पोलिसांकडून मराठा आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठकांचा सत्र सुरू आहे. सोबतच आज धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांशी प्रशासनाची बैठक होणार आहे. त्यामुळे एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
|
|
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगी यांची भेट घेऊन 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्याची विनंती केली होती. त्यामुळे जरांगे यांच्याकडून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्ग लावण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, या मुदतीला आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या तीन दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर बीड च्या 23 डिसेंबरच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेटमवर मनोज जरांगे ठाम आहे. त्यामुळे 23 डिसेंबरच्या सभेत मनोज जरांगे कोणती घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

