Manoj Jarange : "कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष" मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावयासाठी सरकारने सगेसोयत्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सहा दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे उपचार घेत आहेत. छत्रपती संभाजी नगरमधल्या गॅलक्सी हॉस्पिटमध्ये जररांगेवर उपचार सुरु आहेत. रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही सरकारला वेळ दिला असून १३ तारखेपर्यंत वाट बघणार आहोत. ज्यानी यापूर्वी कधी भेट दिली नव्हती ते सगळे सध्या येत आहेत. आजी-माजी खासदार, आमदार हे पाठिंब्याच पत्र घेऊन येत आहेत. त्यामुळे समाजाचं लक्ष आहे कोण येतंय आणि कोण येत नाही

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला, जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे. समाजाही गरज आहे. सर्वांकडूनच अपेक्षा ठेवण आदोलकाच कार असत. माझा मराठ्यांच्या एकजुटीवर आणि चळवळीवर विश्वास आहे. कोण येतंय आणि कोण येत नाही, यालाई आमचं लक्ष आहे.. असंही जरांगे पाटील म्हणाले.

राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सगेसोयऱ्याऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेच कायद्यामध्ये रुपांतर करावं आणि मराठ्याना ओबीसीमधून आरक्षण द्याव, अशी मागणी मनोज जरागे याची आहे.

दुसरीकडे ओबीसीच्या हक्कासाठी जालन्यातच राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके याच उपोषण सुरु आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. परंतु त्यानी उपचार घेण्यास नकार दिला आहे

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply