Mangalsutra Designs: कॉटनच्या पांढऱ्या ड्रेसवर कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल?

image

मिनिमल डायमंड पेंडंट मंगळसूत्र

सिंपल पांढऱ्या ड्रेसवर डायमंड पेंडंट देतो. जास्त जड न वाटता एलिगंट लूक तयार होतो.

ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *