
Pune : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पारा थेट ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसतोय. मुळात म्हणजे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय. होळीनंतर अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आता भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आलाय. राज्यातील काही भागांमध्ये आज गारपीटीचा थेट इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याकडून गारपीटचा येलो अलर्ट देण्यात आलाय.
गारपीट होणार असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पारा हा वाढताना दिसत होता. मात्र, आता अवकाळीचे ढग कायम दिसत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा फटका मागील काही दिवसांपासून बसताना दिसतोय. त्यामध्येच आता परत इशारा देण्यात आलाय.
खरे संकट हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. यासोबतच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये. विदर्भात मात्र, उष्णता वाढताना दिसतंय. चंद्रपूरच्या ब्रह्यपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. अकोला आणि अमरावतीत देखील परिस्थिती सारखीच आहे.
|
Shirdi News : व्हीआयपींना पहाटेच दर्शन द्या, सुजय विखे यांची साईबाबा संस्थानकडे मागणी |
मुंबईमध्येही आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. दिवसभर तापमान सामान्य राहिल. जळगावमध्येही आज तापमान सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. लातूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा काही ठिकाणी फटका बसला. चंद्रपूरमध्येही अवकाळी पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. होळीनंतर वातावरणात बदल होत असून अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. पुण्यात काल ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झालीये. आज नांदेडमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे. अवकाळी पावसाममुळे पिकांवर मोठे संकट आल्याचे चित्र आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


