
IMD forecasts heavy to very heavy rainfall in Mumbai, Pune, and 13 districts : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणारे आहे, हवामान विभागाने त्याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं पुनरागमन दोन दिवसात होणार आहे. हवामान विभागानं पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय. मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 13 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलीय. 15 जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. याच दरम्यान नागपूरमध्ये उष्णतेचा कडेलोट सुरू असून ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. १४ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जूनपासून कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मान्सून जोरात सक्रिय होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढणार असून या ठिकाणीही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
नागपूरमध्ये कधी कोसळणार पाऊस ?
ढगाळ वातावरणातही नागपूरचा पारा काही कमी होण्याची चिन्ह नाही, सोमवारी 43.6 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. जून महिन्याचे पहिले दहा दिवस उलटूनही तीव्र उष्णता आणि उकाडा नागपूरकरांचा पिच्छा सोडत नाही. सोमवारी नागपुरात या मोसमातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मंगळवारीही महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद नागपुरात करण्यात आली. 14 जून नंतर पूर्व आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

