
Will Ajit Pawar become Chief Minister by next Ashadhi Ekadashi? राज्याच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय लथापाल होईल, तेही पांडुरंगाच्या मर्जीने असा मोठा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार अमोल मिटकरी आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. पुढच्या वर्षी आषाढीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना मिळावा, असं साकडं घातल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
राज्याच्या राजकारणात असा कोणता चमत्कार होणार आहे की त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील असं आमदार मिटकरी यांना विचारले. त्यावर त्यांनी थेट पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील असा दावा केला आहे. अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मी एक अजित पवारांचा भक्त आहे. माझा नेत्याने मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं मला वाटल म्हणून मी आज देवाला साकडं घातलं आहे. असं साकडं अनेक जण देवाला घालतात. येणारे भाविक भक्त ही पाऊस, पाणी भरपूर पडू दे... शेती चांगली पिकू दे असे देवाला साकडं घालतात. त्याच पद्धतीने मी माझा नेत्यांसाठी देवाला साकड घातल्याचे ही त्यांनी सांगितले. आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्या नंतर भाजपचे पदाधिकार्यांनी मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.
पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना सपत्निक मिळावा, असं साकडं मिटकरींनी विठ्ठलाला घातलं. एरव्ही सध्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून कोणतीच चर्चा नसताना मिटकरींच्या या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.. दरम्यान, याआधी अनेकदा अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल आपली ईच्छा बोलून दाखवली होती.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

