Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं?

Maharashtra Election Result  : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता सर्वांच्या मनात दिसून येतेय. याचसोबत 2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं आज काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलं असून काही वर्षांपूर्वी 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. 40 आमदार घेऊन शिंदे गुजरातमधील गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये थांबले होते. शिवसेना पक्षातील आज पर्यंतच हे सर्वात मोठे बंड मानलं जातंय.

Assembly Election Result : सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या या बंडामध्ये साथ देणाऱ्या बहुसंख्य आमदारांना विधानसभेचं पुन्हा तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे बंडात सहभागी असलेल्या आमदारांचं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलीये.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार (निकालानुसार यादी अपडेट करण्यात येईल )

एकनाथ शिंदे -

संजय राठोड -

गुलाबराव पाटील -

मंगेश कुडाळकर

दादा भुसे -

महेश शिंदे -

महेंद्र थोरवे -

भरत गोगावले -

शांताराम मोरे -

किशोरअप्पा पाटील -

सुहास कांदे -

चिमणआबा पाटील -

सौ. लता सोनावणे -

प्रताप सरनाईक -

डॉ. बालाजी किणीकर -

ज्ञानराज चौगुले -

प्रा. रमेश बोरनारे -

तानाजी सावंत -

संदीपान भुमरे -

अब्दुल सत्तार नबी

प्रकाश सुर्वे -

बालाजी कल्याणकर -

संजय शिरसाठ -

प्रदीप जयस्वाल -

संजय रायमुलकर -

सौ.यामिनी जाधव -

महेंद्र दळवी -

संजय गायकवाड -

विश्वनाथ भोईर -

योगेश कदम -

प्रकाश अबिटकर -

शंभूराजे देसाई -

सदा सरवणकर -

दीपक केसरकर -

शहाजी पाटील -

उदय सामंत -

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply