
Maharashtra Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत.
29 तारखेला मोदींची दुपारी 3 वाजता लातूर तर सायंकाळी 6 वाजता पुण्यात सभा आहे.तर तीस तारखेला सकाळी 11 वाजता सोलापूर आणि दुपारी 1 वाजता सातारा आणि सायंकाळी 4 वाजता माढा लोकसभा मतदारसघांत मोदी सभा घेणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
|
PM Modi : 'जसं अमेठी सोडावं लागलं, तसंच आता वायनाडही सोडणार', राहुल गांधींवर PM मोदींची सडकून टीका |
लोकसभा निवडणुकी च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा होणार आहेत. आज जिल्ह्यात महायुतीचे जेपी नड्डा आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मुकुल वासनिक यांच्या प्रचार सभा होणार आहेत. महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत रंगणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रचार सभा पार पडणार आहे. ही सभा आदिवासी भागातील वरवंत बकाल येथे आयोजित केली आहे. त्यांची प्रचार सभा सकाळी 10 वाजता होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूका २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहेत. आज जेपी नड्डा बुलढाणा दौऱ्यावर आहेत.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे,शरद पवार आणि मुकुल वासनिक यांची प्रचार सभा होत आहे. ही सभा खामगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहे.
बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा पार पडणार आहे. जिल्ह्यात अगोदरच चाळीशी पार झाला आहे. या कडक तापमानात लोकांची गर्दी कोणत्या सभेला जास्त होणार? जेपी नड्डा काय बोलणार ? तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार हे काय बोलणार? याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

