Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस राज्याला काय देणार? आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प

Maharashtra Budget 2023  : शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शहरी भागातील नागरिकांना दिलासा देताना अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कृषी क्षेत्रावरही अर्थसंकल्पाचा भर असण्याची शक्यता आहे.

बजेटमध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील : सुधीर मुनगंटीवार 

विरोधकांना बजेट हे कदाचित निराशजनक वाटेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभेत आज विरोधक सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत.

अर्थसंकल्प आज दुपारी 2 वाजता होणार सादर

आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य जनतेच लक्ष लागले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply