
Maharashtra Assembly Election 2024 : किशोर जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा हो नाही करत अखेर भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. २०१९ साली अपक्ष म्हणून निडणून आलेल्या किशोर जोरगेवार यांनी २०२२ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर किशोर जोरगेवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
|
Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत |
अपक्ष आमदार म्हणून महायुतीसोबत असलेल्या किशोर जोरगेवार यांना भाजपामध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर किशोर जोरगेवार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, परंतु त्याला स्थानिक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. त्यानंतर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोळंबला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. मात्र जोरगेवार यांचा पक्षप्रवेस रोखण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र अखेरीत पक्षश्रेंष्ठींनी जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास हिरवा कंदील दाखवला. किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामागे माजी खासदार हंसराज अहिर यांचे पाठबळ लाभले त्यामुळे जोरगेवारांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित झाला, असे सांगण्यात येत आहे
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

