Maharashtra : राजकीय वर्तुळातून हादरवणारी बातमी समोर येत आहे. पक्षविरोधी भुमिका घेणारे नागपूर जिल्ह्यातील भाजप नेते प्रकाश टेकाडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी टेकाडे यांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं असल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर कारवाई केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी ६ वर्षांसाठी प्रकाश टेकाडे यांना निलंबित केलं आहे. पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान, टेकाडे यांनी सोशल मीडियाद्वारे पक्षविरोधी भुमिका घेतली होती. या कारणावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोहर कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप पक्षात प्रवेश केला. दरम्यान, याला प्रकाश टेकाडे यांचा विरोध होता. मनोहर कुंभारे यांच्या विरोधात टेकाडे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. दरम्यान, त्यानंतर मनोहर कुंभारे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले.
कुंभारे यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे टेकाडे काही काळ अस्वस्थ होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते सतत पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहत असल्याची माहिती आहे. मात्र, आता पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कुंभारे यांनीच त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel