
Maharashtra : सांगलीच्या पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याने 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही एसटी बस साताऱ्यातील दहिवडी आगाराची असून कोल्हापूरच्या जोतिबा डोंगराला जात होती. मात्र, सांगलीजवळील तांदूळवाडी भागात हा अपघात घडला.
बस महामार्गावर असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, त्यामुळे बसने पुलाचा कठडा तोडून थेट ओढ्यावर कोसळले. या भीषण घटनेत 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात आणि इस्लामपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
|
Chandrapur : वाघांच्या शिकारीतील बहेलिया टोळीचा म्होरक्याला अटक; राजुरा तालुक्यातून घेतले ताब्यात |
या अपघातामुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती, परंतु प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. एसटी बस पुलावरून कोसळल्यानंतरही सर्व प्रवासी वाचल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात मोठा सहभाग घेतला.
अपघाताचे कारण चालकाचा ताबा सुटणे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने प्रवासी वाहतुकीतील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या अपघाताची चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

