
Latur : शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींना हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याची खोली घेऊन राहावे लागत असते. मात्र शेतकऱ्यांच्या मुलींना यासाठीचे भाडे देणे परवडणारे असल्याने बसने अपडाऊन करावे लागत असते. अशा मुलींसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वसतिगृह उभारण्यात आले आहे. अर्थात मुलींसाठी वसतिगृह उभारणारी लातूर बाजार समिती राज्यातील पहिली ठरणार आहे.
शिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील दूरवरच्या गावांमधून शहरात शिक्षणासाठी मुली येत असतात. तसेच उच्च शिक्षणासाठी दूरवरून मुली येत असतात. यातील सर्वच मुलींना खासगी हॉस्टेल किंवा भाड्याची रूम करून राहणे शक्य होत नसते. यामुळे काही मुली या शाळेत किंवा महाविद्यालयात नियमित येत नाही. तर बऱ्याचशा मुली या बसने अपडाऊन करत असतात. यात अनेकदा बस वेळेवर येत नसल्याची समस्या आहे. हे सर्व लक्षात घेता लातूर बाजार समितीने वसतिगृह ऊभारणी केली आहे.
वसतिगृहात १८० विद्यार्थ्यांची क्षमता
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली बाजार समिती आहे; ज्या बाजार समितीने शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींसाठी सुसज्ज साधन सुविधा आणि आधुनिक पद्धतीची अभ्यासिका असणारे वस्तीगृह लातूर शहरात उभारले आहे. दरम्यान या वस्तीगृहात १८० विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे. तर या वस्तीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आव्हान देखील बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील पहिलीच बाजार समिती
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लातूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. तर शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी उचललेले पाऊल हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने उचलले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

