Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद; ‘ती’ एक चूक पडली महागात

image

या महिलांचा लाभ बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत महिलांना ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसी करणे अनिवार्य होते. मात्र, अनेक महिलांनी अजूनही केवायसी केले नाही. केवायसी न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीयेत. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेबंर २०२५ होती. त्याआधी ज्यांनी केवायसी केले आहे. त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. इतर महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *