
KKR vs SRH, IPL 2024 : आयपीएल २०२४ स्पर्धेत हैदराबादचा पराभव निश्चित आहे. होय, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ जेतेपदावर नाव कोरणार. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना?आम्ही इतक्या ठामपणे का सांगतोय. तर आतापर्यंत असे ३ योगायोग जुळून आले आहेत, जे संकेत देत आहेत की कोलकाता नाईट रायडर्सचा संघ यंदा आयपीएलची ट्रॉफी उंचावणार. कोणते आहेत ते योगायोग? जाणून घ्या.
आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आहे. पहिल्यांदा हे दोन्ही संघ साखळी फेरीतील सामन्यात भिडले होते. त्यानंतर क्वालिफायर १ सामन्यात कोलकाताने बाजी मारली आणि फायनलचं तिकीट मिळवलं.
|
KKR Vs SRH, IPL 2024 : IPL फायनल हैदराबादचा संघ रचणार इतिहास! याआधी केवळ मुंबईने केलाय असा रेकॉर्ड |
कोलकाता नाईट रायडर्सला जिंकवणारा दुसरा संकेतयंदा कोलकाता नाईट रायडर्स संघ बाजी मारणार. कारण गेल्या ६ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर २०१८ पासून २०२३ पर्यंत ज्या संघाने कवालिफायर १ चा सामना जिंकला आहे. त्याच संघाने फायनल जिंकली आहे.
हैदराबादचा पराभव निश्चित, तिसरा संकेत
यंदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ बाजी मारणार. याचं थेट कनेक्शन आयपीएल ट्रॉफीच्या फोटो शूटसोबत आहे. सामन्याच्या एक दिवसाआधी दोन्ही संघांच्या कर्णधारांच फोटोशूट झालं. या फोटोशूटमध्ये श्रेयस अय्यर डाव्या बाजूला बसला आहे. २०१९ पासून ते २०२३ पर्यंत ज्या संघाचा कर्णधार ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभा राहिला आहे. त्याच संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

