Kishori Pednekar : मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्या समर्थक किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *