Karnataka New Cm : कर्नाटकचा राजकीय पेच सुटला; सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

Karnataka New Cm : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता हा गोंधळ संपला आहे. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट केलं आहे. सिद्धरामय्या  हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री असतील आणि डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *