
Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेनिर्माता, दिग्दर्शक करण जोहर आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. करणचा यंदाचा वाढदिवस खूपच खास ठरला. नेहमीप्रमाणे यंदाही करणने त्याच्या सेलिब्रिटी मित्रमंडळींसाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. दरम्यान त्याने आपल्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. वाढदिवशी करणने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. याबद्दलचा एक खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
करण जोहरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या हातात एक संहिता दिसून येत आहे. संहितेवर लिहिलेलं आहे,"अनटाइटल्ड नॅरेशन ड्राफ्ट. डायरेक्टेड बाय करण जोहर. 25 मे 2024". फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे,"गेट सेट गो". करणच्या या पोस्टवर चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत नव्या प्रोजेक्टसाठीही शुभेच्छा देत आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नंतर करणच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होते. या रोमँटिक चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 357.5 कोटींची कमाई केली. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरअंतर्गत राजकुमार राव आणि जान्हवी कपूर अभिनीत 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' हा चित्रपट 31 मे 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शरण शर्मा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. हा क्रीडाविषयक चित्रपट आहे.
|
Akkalkuwa News : आदिवासी पाड्यावरील घराला आग; गायीचे वासरू, शेळ्यांचा होरपळून मृत्यू |
शाहरुखसोबत करणार चित्रपट?
करण जोहरने घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. त्याच्या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शाहरुखसोबत हा चित्रपट असूदेत, कृपया शाहरुखसोबत चित्रपट करा, शाहरुख-काजोलला पुन्हा एकत्र स्क्रीनवर पाहायचं आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. करणने गेल्या 14 वर्षांपासून शाहरुखसोबत कोणताही चित्रपट केलेला नाही. किंग खानच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणने केलं आहे. करण जोहरच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. करण जोहरने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तो लोकप्रिय आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

