उदयपूर : देशात गाजलेल्या कन्हैयालाल हत्या प्रकरणात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचं सिद्ध झालंय. एनआयएनं (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात पाकिस्तानातील दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत.
या प्रकरणात मुख्य आरोपी रियाज मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांच्यासह 11 आरोपींची नावं आहेत. जयपूरच्या विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एनआयएनं सांगितलं की, 'कन्हैयालालची हत्या ही पूर्णपणे दहशतवादी घटना होती, जी देशभरात भीती पसरवण्यासाठी करण्यात आली.'
एनआयएनं उदयपूरमधील नऊ आरोपींव्यतिरिक्त पाकिस्तानातील कराची शहरात राहणाऱ्या दोन लोकांनाही आरोपी बनवलंय. कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी आरोपींची भूमिका काय होती, हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र, हे आरोपी सोशल मीडियावरील अनेक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह होते आणि भडकाऊ संदेश पाठवत असल्याचं स्पष्ट झालंय. कन्हैयालाल हत्याकांडातील अन्य नऊ आरोपीही याच गटात सामील होते.
माहितीनुसार, एनआयएनं जयपूरच्या विशेष न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 449, 302, 307, 324, 153(A), 153(B), 295(A) 16, 18 अंतर्गत UA (P) कायदा आणि 20 अंतर्गत आरोपपत्र सादर केलंय. यासोबतच शस्त्रास्त्र कायद्याचं कलम 4/25 (1B) देखील लागू करण्यात आलंय.
एनआयएनं दाखल केलेल्या कन्हैयालाल खून खटल्यातील आरोपींपैकी मुख्य आरोपी मोहम्मद रियाज, मोहसीन खान, मोहम्मद रफिक, वसीम अली, एजाज मोहम्मद, मोहम्मद जावेद, मोहम्मद मोहरम आणि मुस्लीम खान उर्फ रझा, शेर मोहम्मद यांच्याशिवाय कराचीतील रहिवाशी सलमान आणि अबू इब्राहिम यांनाही आरोपपत्रात आरोपी करण्यात आलंय.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel